¡Sorpréndeme!

शिवसेनेच्या वतीने औरंगाबादमध्ये आंदोलक शेतकऱ्यांना गीत म्हणत पाठिंबा ..! | Aurangabad | Sarkarnama |

2021-06-12 0 Dailymotion

औरंगाबाद :शिवसेनेच्या वतीने येथील गुरुगोविंदसिंग चौकात दिल्लीच्या सीमेवर गेल्या महिनाभरापासून कृषी सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विरोधातील या आंदोलनात दानवे यांनी उत्साह वाढवण्यासाठी 'जागो तो एक बार विरो जागो तो', हे गीत म्हणत आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला.